डिजिटल मार्केटिंग मास्टरक्लास मराठी मधून

digital marketing course in Marathi

तुम्हाला चांगली नोकरी हवी आहे?
तुमच्या व्यवसायासाठी ग्राहक पाहिजे आहेत?
किंवा ऑनलाईन / घरी बसून काम करून पैसे कमवायचे आहेत?

तर मग आता Digital Marketing शिका, तेही आपल्या मातृभाषा मराठीमधून

digital marketing course in Marathi

डिजिटल मार्केटिंग शिकून नौकरी कशी मिळवायची, जास्तीत जास्त ग्राहक कसे मिळवायचे किंवा ऑनलाईन / घरी बसून काम करून पैसे कसे कमवायचे ते जाणून घेण्यासाठी जॉईन करा

डिजिटल मार्केटिंग मास्टरक्लास मराठीमधून

मास्टरक्लास मध्ये काय शिकायला मिळेल

  • डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?
  • डिजिटल मार्केटिंगमध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक skills कोणती आहेत?
  • डिजिटल मार्केटिंगमध्ये करिअर कसे बनवायचे?
  • डिजिटल मार्केटिंगमध्ये कोणत्या latest trends चा समावेश आहे?
  • डिजिटल मार्केटिंगचा वापर करून फ्रीलांसिंगद्वारे पैसे कसे कमवायचे?
  • डिजिटल मार्केटिंग आणि पारंपारिक मार्केटिंगमधील मुख्य फरक काय आहेत?
  • एखाद्या लहान व्यवसायासाठी डिजिटल मार्केटिंग strategy कशी तयार करायची?
  • सोशल मीडिया मार्केटिंगची effective strategy कशी तयार करायची?
  • डिजिटल मार्केटिंगमध्ये यशस्वी होण्यासाठी कोणत्या tools वापर करायचा?
  • डिजिटल मार्केटिंगमधील भविष्यातील opportunities and challenges

डिजिटल मार्केटिंग मास्टरक्लास: तुमच्यासाठी योग्य आहे का?

तुम्हाला खालीलपैकी काहीही करायचे असल्यास हा मास्टरक्लास तुमच्यासाठी योग्य आहे:

  • डिजिटल मार्केटिंग शिकून नोकरी मिळवायची आहे.
  • तुमचा व्यवसाय आहे आणि तुम्हाला डिजिटल मार्केटिंगच्या मदतीने जास्तीत जास्त ग्राहक मिळवायचे आहेत.
  • तुम्हाला डिजिटल मार्केटिंगमध्ये फ्रीलांसिंग करून पैसे कमवायचे आहेत.
  • तुम्हाला ब्लॉग, Google AdSense च्या मदतीने पैसे कमवायचे आहेत.
  • तुम्हाला Affiliate Marketing करून पैसे कमवायचे आहेत.
  • तुम्हाला माझ्यासारखे स्वतःचे Online Classes किंवा Courses सुरु करायचे आहेत.

डिजिटल मार्केटिंग हे आताच्या काळातील गरजेचे आणि उपयुक्त असे स्किल असल्यामुळे, ज्यांना ते शिकायचे आहे अशा सर्वांसाठी देखील हा मास्टरक्लास आहे.

डिजिटल मार्केटिंग मास्टरक्लास: तुमच्या आयुष्यात बदल घडवून आणा!

डिजिटल मार्केटिंगचा तुमच्या आयुष्यात काय उपयोग होऊ शकतो?

या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या मास्टरक्लासमध्ये नक्कीच मिळेल. डिजिटल मार्केटिंग शिकून तुम्ही तुमच्या आयुष्यात अनेक प्रकारे बदल घडवून आणू शकता.

Live मास्टरक्लास 31 मार्च 2024 दु. 01:00 वाजता

मास्टरक्लास संबंधित प्रश्न

मास्टरक्लास Online असणार आहे ,  Zoom App 

मास्टरक्लासची लिंक तुम्हाला WhatsApp ग्रुपमध्ये मिळणार आहे .

तुम्ही मास्टरक्लास साठी नोंदणी केल्यानंतर पुढील पेज वर तुम्हाला WhatsApp ग्रुप जॉईन करण्याची लिंक मिळणार.

 डिजिटल मार्केटिंग मास्टरक्लास हे 2 तासाचे Live मास्टरक्लास असेल

दिनांक: 31 मार्च,रविवार  वाजता 

वेळ: दु. 1:00 – 3:00

मास्टरक्लास साठी नोंदणी केल्यानंतर तुम्ही जो WhatsApp ग्रुप जॉईन केला आहे, त्या ग्रुप मधेच तुम्हाला मास्टरक्लासच्या 10 मिनिट आधी Live मास्टरक्लासची लिंक मिळेल.

रेकॉर्डिंग मिळणार नाही.

digital marketing course in Marathi

डिजिटल मार्केटिंग शिकून नौकरी कशी मिळवायची, जास्तीत जास्त ग्राहक कसे मिळवायचे किंवा ऑनलाईन / घरी बसून काम करून पैसे कसे कमवायचे ते जाणून घेण्यासाठी जॉईन करा

डिजिटल मार्केटिंग मास्टरक्लास मराठी मधून

Copyright 2024 Digital Starx. All Rights Reserved

डिजिटल मार्केटिंग मास्टरक्लास नोंदणी करा.

× आताच नोंदणी करा.